या गुणांचं गणित कसं आहे हे तुम्हांला म्हणून सांगतो….
तुम्ही Handsome असाल २५ टक्के गुण..
तुमची Property किती आहे २५ टक्के गुण..
तुम्ही कोणती नोकरी करता १५ टक्के गुण..
तुमचा स्वभाव कसा आहे १० टक्के गुण ..
तुमच्या कडे बाईक असेल तर ५ टक्के , कार असेल तर १० टक्के गुण..
तुमच्या घरातील माणसं कशी व किती आहेत १० टक्के गुण ..
तुमचा घर कसा आहे किंवा तुम्ही कुठं राहता याला १०-१५ टक्के गुण…..
आणि हा सर्वांत महत्वाचा म्हणजे तुमचा मध्यस्थ…