आंबा पुसते जांभूळे.. डीजे
कुठशी वाजते पावा ये .. डीजे
ये आक्कारमाशा… आरं थांबव तुझा डीजे..
अगं ये मावशे .. बस झाला धवला.. कवरी गाशील.. आरं ये दाद्या.. लाव तुझा डीजे..
बस झाला धवला.. आता नवऱ्याला ओवला.. डोक्याला त्याच्या मुंडावल्या लाव..
आरं आरं आरं आरं आरं दाद्या..! डीजे तु लाव..!
पोऱ्या ह्यो कवला.. रंगाने सावला.. तोंडाला त्याच्या हळद लाव..
खंडोबा पावला.. आरतीने ओवला.. कपाळी त्याच्या अक्षदा लाव..
भगताला बोलवा.. देवांना खेलवा.. देवाच्या देवाऱ्यात कापूर लाव..
आरं दाद्या..! आरं दाद्या..! डीजे तु लाव..!
मामा ह्यो हसला.. पाटावर बसला.. गाण्याच्या तालावर ठुमका तु लाव..
मुलारी बोलवा.. उंबर बांधाला.. वरम्याच्या डोक्याला फेटा तु लाव..
याला हलदीन भिजवा.. हलद गाजवा.. वरमाई नवा तु शालू गं लाव..
आरं दाद्या..! आरं दाद्या..! डीजे तु लाव..!
बस झाला धवला.. नवऱ्याला ओवला.. डोक्याला त्याच्या मुंडावल्या लाव..
आरं आरं आरं आरं आरं दाद्या..! डीजे तु लाव..!